Summary
मृत्यूनंतर जीवन आहे का? आत्म्याच्या ब्रह्मांडापलीकडच्या प्रवासाचे साक्षीदार व्हा. भारताच्या वैदिक ज्ञानाचे सर्वश्रेष्ठ प्रचारक श्रील प्रभुपाद यांनी मृत्यूनंतरचा होणारा आत्म्याचा अविश्वसनीय प्रवास, आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात कसा देहांतर करतो आणि आपण अंतिम धामाला पोहोचून जन्म-मृत्यूचे चक्र कसे काय थांबवू शकतो याचे आश्चर्यजनक पुरावे प्रस्तुत केले आहेत.
Product Details
- No Of Pages: 64
- Author: His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada
- Language: Marathi





Reviews
There are no reviews yet.